महाराष्ट्र

लॉकडाऊनवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद! राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला तीव्र विरोध

मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने…

6 वर्षे ago

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव..

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली…

6 वर्षे ago

सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी तेव्हाच सांगितले होते – संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, सचिन वाझे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास…

6 वर्षे ago

रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

6 वर्षे ago

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ते…

6 वर्षे ago

अमरावती वनविभागाच्या जंगलात तीन दिवसांपासून भीषण आग, अग्निशमन दलाची गाडीही जळून खाक

अमरावती : तिवसा येथील सारसी सातरगाव रोड येथील वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून भीषण आगीचे तांडव सुरू आहे. आज ही…

6 वर्षे ago

कर्जत – नेरळ रोडवर रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, धडकेनंतर झाला स्फोट

रायगड : कर्जत तालुक्यातील डिकसळमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. कर्जत - नेरळ रोडवर झालेल्या या अपघातात 4…

6 वर्षे ago

पुण्यात धक्कादायक प्रकार, वाढदिवसाला बोलावून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर…

6 वर्षे ago

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं…

6 वर्षे ago

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलिसांना वेगळीच शंका

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या २१ वर्षीय मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे…

6 वर्षे ago