Salil Kulkarni infected with corona
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात आहेत.
सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले कि, “सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरीच विलगीकरणात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली आहे. गेल्या एका आठवड्यात जे जे भेटले त्यांना कल्पना असावी ह्या दृष्टीने ही पोस्ट केली.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…