ग्लोबल

पाकिस्तानच्या संसदेमध्ये जोरदार राडा, सत्ताधारी-विरोधकांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंगळवारी (१5 जून) जोरदार राडा झाला. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आमि विरोधी…

5 वर्षे ago

लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान झाले असे काही… नववधूचा मृत्यू

ब्राझील : लग्नानंतर वधू-वरांच्या आयुष्यातील पहिली रात्र खूप महत्वाची मानली जाते. लग्नानंतर दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. परंतु…

5 वर्षे ago

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

अमेरिका : अमेरिकेत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. येथे एक मच्छीमार एका विशालकाय व्हेल माशाच्या तोंडात गेला होता, परंतु त्यानंतर…

5 वर्षे ago

लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते – डॉ. अँथनी फाउची

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर…

5 वर्षे ago

कुलभूषण जाधव यांना दिलासा, शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे…

5 वर्षे ago

विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…

ब्राझील : ब्राझीलमधील एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा प्रायव्हेट…

5 वर्षे ago

मोठी बातमी : फायझरने 12 वर्षाखालील मुलांवर सुरू केल्या कोरोना लसीच्या ट्रायल

अमेरिका : अमेरिकेची कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरने 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात…

5 वर्षे ago

महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना कोर्टाने सुनावली सात वर्षांची शिक्षा, फसवणूक केल्याप्रकरणी दोषी

दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथील कोर्टाने महात्मा गांधींची पणती आशिष लता रामगोबिन यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली…

5 वर्षे ago

थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…

वॉटरफोर्ड : तीन महिन्यांची मुलगी झोपलेली असताना कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बाळाने जीव गमावला आहे.…

5 वर्षे ago

चीनने 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीला दिली मान्यता

बीजिंग : चीनमध्ये 3 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सिनोव्हॅक बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाली आहे. तीन वर्षांच्या…

5 वर्षे ago