Learn why divorces happen after marriage or why people form immoral relationships
प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो.
हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला मिळतात. घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोक आपल्या जोडीदारासोबत कंटाळतात किंवा भांडणं होत असतात. यामुळे काहीजण दुसर्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात. या आधुनिक युगात, अवैध संबंध एक फॅशन बनली आहे. क्षणिक सुखासाठी बरेच संसार मोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. याउलट, बरेच असेही आहेत जे वर्षानुवर्षे त्यांच्या प्रेमाचे खरे नाते टिकवून आहेत.
नाते-संबंधात दोघेही एकमेकांविषयी निष्ठावान आणि विश्वासू असतात तेव्हाच अतूट नाते जोडता येऊ शकते, हे तथ्य आपण नाकारू शकत नाही. वास्तविक, दीर्घ संबंध ठेवण्यासाठी त्या नात्यावर प्रेम आणि विश्वास असणे फार महत्वाचे आहे. परंतु असे असूनही बरेच लोक आपला जोडीदार सोडून तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.
यामागील कारण काय आहे ..?
यावर आम्ही बराच अभ्यास केला. वकीलांशी बोलून या वरील काही कारणे देखील शोधून काढली आहेत. चला तर जाणून घेऊया, अशी कोणती कारणे आहेत त्यामुळे अनेक लोक एकमेकांपासून दूर जातात आणि अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पडतात..
हा लेख तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…