पॉक्सो कायद्याबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांना मोठा झटका बसला आहे. पुष्पा गनेडीवाला…
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत…
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका चारचाकी वाहनामधून बंदूक दाखवतानाचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग…
कर्नाटक : प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची…
सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष…
मुंबई : दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली…
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.…
राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला…
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास काही लोकांनी येऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडे…
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती.…