When will the general public get the corona vaccine, informed Rajesh Tope
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच लशीसाठी सामान्यांना फार वाट पाहावी लागणार नाही, सामान्य नागरिकांसाठी चार ते पाच महिन्यांत लस उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सामान्य नागरिकांसाठीच्या कोरोना लसीकरण मोहिमेवेळी लशीची कमतरता भासणार नाही. सरकार योग्य पाठपुरावा करत राहील, असे सांगून टोपे यांनी आश्वस्थ केलं. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नावे नोंदवून घ्यावी, असे निर्देशही यावेळी टोपे यांनी दिले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…