थोडक्यात घडामोडी टीम

राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, हे वृत्त धादांत खोटं…

पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं…

5 वर्षे ago

कोरोनाच्या संसर्गादरम्यान डोलो-650 चा वापर कसा वाढला? जाणून घ्या…

पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली…

5 वर्षे ago

स्मार्टफोनद्वारे घरी येऊ शकतात कोरोना विषाणू, जाणून घ्या फोन सॅनिटाइज करण्याची योग्य पद्धत…

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता…

5 वर्षे ago

आज बीटिंग रिट्रीट सोहळ्यात 1,000 ड्रोनसह होणार ड्रोन शो, कसा पाहता येणार जाणून घ्या…

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विजय चौकात आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा कार्यक्रम अनेक अर्थांनी…

5 वर्षे ago

‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी, थंडीची लाट कायम…

नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात…

5 वर्षे ago

सर्वोच्च् न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व…

5 वर्षे ago

प्रेमविवाहानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ, शीर धडावेगळं करत निर्घृण हत्या आणि…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा छळ…

5 वर्षे ago

ब्रेकिंग! भिवंडी परिसरातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

ठाणे : ठाण्यातील भिवंडी परिसरातील समरस चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४…

5 वर्षे ago

बालभारतीचा ५५ वा वर्धापन दिन, नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे

पुणे : बालभारतीचे आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे, असे…

5 वर्षे ago

27 जानेवारी 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या…

5 वर्षे ago