थोडक्यात घडामोडी टीम

डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

मुंबई : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख…

4 वर्षे ago

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या…

4 वर्षे ago

हस्तकला कौशल्य विकासासाठी राज्यातील महिलांना मिळणार रुमा देवी यांचे मार्गदर्शन- मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : पारंपरिक हस्तकला, वस्त्रोद्योग, हातमाग, पारंपरिक कलाकुसरी आदींच्या माध्यमातून जवळपास ३० हजार महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा नारीशक्ती…

4 वर्षे ago

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत…

4 वर्षे ago

दीपस्तंभ पुरस्काराचे वितरण : हंगेवाडीमधील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा नाशिक…

4 वर्षे ago

अभिनेत्री दीपा हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ

चेन्नई : दीपा नावाने ओळखली जाणारी तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याची शक्यता…

4 वर्षे ago

‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा मुंबईतील उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’…

4 वर्षे ago

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ झाली असल्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम…

4 वर्षे ago

क्षमा करता व मागता आली पाहिजे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : प्रभू श्रीराम क्षमा गुणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. जैन धर्मात क्षमा या गुणाला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र क्षमा…

4 वर्षे ago

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविल्यास कठोर कारवाई

मुंबई : लम्पी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग…

4 वर्षे ago