थोडक्यात घडामोडी टीम

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग बंद

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग आज दुपारी 1 वाजता अधिकाऱ्यांनी बंद केला आहे. गेल्या काही तासांत पाणलोट…

3 वर्षे ago

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ११ गावांतील मलवाहिन्या कामांच्या निविदांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट ११ गावांमधील मलवाहिन्या विकसित करण्याच्या कामांच्या निविदांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ( सीओईपी) तज्ज्ञांमार्फत त्रयस्थ…

3 वर्षे ago

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – दादाजी भुसे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील…

3 वर्षे ago

परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत 14161 खासगी बसची तपासणी

मुंबई : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील…

3 वर्षे ago

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार, अजित पवार यांची माहिती

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या…

3 वर्षे ago

पुणे : खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू होणार, नागरिकांसाठी ‘या’ आवश्यक सूचना

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आज सायंकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती पुणे…

3 वर्षे ago

बसचा भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याने ५५ प्रवासी असलेली बस घाटात पलटी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने…

3 वर्षे ago

पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत

मुंबई : पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली…

3 वर्षे ago

शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा, राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना

मुंबई : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते.…

3 वर्षे ago

महाराष्ट्र शासनाच्या नऊ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई : नऊ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३२ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून…

3 वर्षे ago