नवनीत राणा यांना करोनाची लागण

6 वर्षे ago

खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना…

कोरोनामुक्त झालेल्या वुहानमधील ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब

6 वर्षे ago

जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दरम्यान कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान,…

पुणेकरांवरील पाणीसंकट दूर, धरणक्षेत्रात दमदार पाऊस

6 वर्षे ago

पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा या पावसाने दमदार हजेरी लावली आहे, खडकवासला धरणक्षेत्रात…

आणखी एक अभिनेत्याचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतावस्थेत

6 वर्षे ago

छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला…

आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे- लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब

6 वर्षे ago

लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट फटाके आणि अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या स्फोटात…

अखेर सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार…

6 वर्षे ago

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची…

लता दीदींनी दिलं ‘या’ दोन नेत्यांना राममंदिर निर्माणाचं श्रेय

6 वर्षे ago

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाचा आनंद व्यक्त केला. लतादीदींनी ट्विट करत म्हटलं, नमस्कार. अनेक राजांचं, अनेक…

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त बाळासाहेबांची आठवण, #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड

6 वर्षे ago

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी…

प्रभू रामललासाठी रत्नजडीत वस्त्र

6 वर्षे ago

आज अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच्या चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत…

राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ

6 वर्षे ago

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे.…