हुकुमशाह किम जोंग उनचे कृत्य, कोरोनाचे नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी घातल्या गोळ्या

6 वर्षे ago

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे…

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला सुनावणी

6 वर्षे ago

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला यश आले…

कोरोनाची लस घेऊनही अनिल वीज यांना कोरोनाची लागण

6 वर्षे ago

हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल वीज यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधात माहिती दिली. विशेष म्हणजे,…

बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षे ago

बुलडाणा : चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलडाणा येथील शासकीय…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करणार

6 वर्षे ago

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची आणि दर्जाची पाहणी करायला अमरावती जिल्ह्यात येत आहेत. शिवणी रसूलापूर गावाजवळ ते महामार्गाची…

तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

6 वर्षे ago

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळू देशमुख असं…

हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर.. काँग्रेसने दिला महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा

6 वर्षे ago

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टिपण्णी केली होती. त्यावरून काँग्रेस आता नाराज असल्याचं बोललं जात होतं,…

विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता जप्त

6 वर्षे ago

फ्रेंच अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची…

‘जुग जुग जिओ’ सिनेमाच्या सेटवर वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

6 वर्षे ago

चंदिगड : 'जुग जुग जिओ' सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू…

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या

6 वर्षे ago

तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल…