मोठी बातमी : १० वी -१२ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

6 वर्षे ago

मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी…

मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार

6 वर्षे ago

मुंबई : गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात…

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथेच आढळला आणखी एक मृतदेह

6 वर्षे ago

ठाणे : मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

6 वर्षे ago

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.…

ब्रेकिंग : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घारडा केमिकल कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार

6 वर्षे ago

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मधील घारडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या कंपनीच्या ७ नंबरच्या प्लांटमध्ये २ स्फोट झाल्याची…

IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक सामना

6 वर्षे ago

IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील निर्णायक आणि…

अँटिलीया स्फोटक प्रकरणी घटनेचे नाट्यरुपांतर, सचिन वाझे यांना मोठा कुर्ता घालून चालायला लावलं

6 वर्षे ago

मुंबई : अँटिलीया स्फोटक प्रकरणी NIA सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर या घटनेचे नाट्यरुपांतर देखील…

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण

6 वर्षे ago

मुंबई : ‘बिग बॉस 14’ शोची बहुचर्चित स्पर्धक निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल…

धक्कादायक : नागपुरात बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह

6 वर्षे ago

नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ…

राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना

6 वर्षे ago

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले…