महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर, ‘ही’ आहेत धोरणाची उद्दिष्टे

2 वर्षे ago

मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१०…

बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

2 वर्षे ago

मुंबई : जिल्हा तसेच प्रादेशिक परिविक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत चालवली जाणारी निरिक्षण गृहे व बालगृहातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती…

लोहगाव विमानतळाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण

2 वर्षे ago

मुंबई : लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणास मान्यता

2 वर्षे ago

मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७…

बाल लैंगिक अत्याचार विरोधी रॅलीचे आयोजन, विद्यार्थी, पालक, मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी

2 वर्षे ago

पुणे : सध्या बालशोषणाच्या घटनांची मालिका वारंवार सुरु आहे. ज्यात जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनच बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सद्यःस्थितीत…

नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, पालकांनी केला गंभीर आरोप

2 वर्षे ago

नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्मिता संदीप रौदळ-पाटील (वय १८) या विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची…

राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता

2 वर्षे ago

पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यात २३ ते २८ सप्टेबर या…

जालन्यात बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर १५ जखमी

2 वर्षे ago

जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे.…

वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 वर्षे ago

मुंबई : वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक…

क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या ‘या’ सूचना

2 वर्षे ago

बारामती : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली; क्रीडा संकुलात…