व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा जगभरात सर्वात जास्त वापर केला जातो. फेसबुकची मालकी असलेले हे इंस्टंट मेसेजिंग अॅप खूपच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप मध्ये नेहमी छोटे-मोठे नवीन फीचर्स येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. आता यात नवीन फीचर्सची भर पडणार आहे.
व्हॉट्सअॅप युजर्सला प्रत्येक चॅट्समध्ये जावून मेसेज डिलीट करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे चॅट्समध्ये एक निश्चित वेळानंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. युजर्संना आपल्या सुविधेनुसार हे फीचर ऑन किंवा ऑफ करता येवू शकणार आहे. ग्रुप चॅटमध्ये हे फीचर केवळ अॅडमिन हँडल करु शकणार आहे. बाकी सदस्यांना त्याचा अॅक्सेस नसेल. टाईम लिमिट मध्ये या फीचर्समध्ये एक दिवस, एक आठवडा आणि एक महिना असे ऑप्शन देण्यात येतील.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…