The Poco M2 smartphone is available in open sale today on Flipkart
पोको चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘पोको इंडिया’ने या महिन्याच्या सुरूवातीला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला. आता हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघण्याची गरज नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज (३० सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपासून हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.
Poco M2 स्पेसिफिकेशन्स
Poco M2 फोनच्या 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये आहे.
फ्लिपकार्टवरुन हा फोन ओपन सेलमध्ये खरेदी केल्यास काही आकर्षक ऑफरही आहे. यामध्ये ICICI Bank क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी केल्यास ७५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅकही मिळत आहे. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…