Emergency Response

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत…

12 महिने ago

गुजरातमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले; आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात किमान २४२ प्रवासी…

1 वर्ष ago

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली…

1 वर्ष ago

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा…

1 वर्ष ago

चीनच्या लिओयांग शहरातील रेस्टॉरंटला भीषण आग, २२ जणांचा मृत्यू

चीन : मंगळवारी चीनच्या लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण…

1 वर्ष ago

गुजरातमधील अमरेली येथे प्रशिक्षण विमान कोसळले, पायलटचा मृत्यू

गुजरात : अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी एक खाजगी प्रशिक्षण विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात विमान चालवत असलेल्या…

1 वर्ष ago

हृदयद्रावक! जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आईचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : आईच्या घरी आलेल्या एका विवाहित महिलेने तिच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून नंतर स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.…

1 वर्ष ago

पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.…

1 वर्ष ago

संतापजनक! मद्यधुंद कार चालकाची समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक, अनेकांना चिरडले, तिघांचा मृत्यू

राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा…

1 वर्ष ago

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज (दि. २ एप्रिल) पहाटे तिहेरी अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला…

1 वर्ष ago