Chandrakant Patil

‘त्या’ भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोलापूर : कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष…

5 वर्षे ago

गृहमंत्रीजी, तर आपण बदनामीकारक मजकूर कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, चंद्रकांत पाटील यांची टीका

भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही…

5 वर्षे ago

…त्यामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, चंद्रकांत पाटील यांनी दिलं अजित पवार यांना प्रत्युत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "देवेंद्रजी, मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे." असं सांगितलं होतं. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार…

5 वर्षे ago

एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : "देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे," असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव…

5 वर्षे ago

चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार

सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे…

5 वर्षे ago

चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे कांद्याबाबत पत्राद्वारे केली ही मागणी

मुंबई: शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी…

6 वर्षे ago

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर प्रचंड टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सविस्तर…

6 वर्षे ago

‘रात गयी, बात गयी’ म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संपवला ‘तो’ विषय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालं होतं. एकनाथ खडसेंना…

6 वर्षे ago

शेवटच्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं वाटत होतं, पण.. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. माझा पक्षावर कधीच राग नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविरोधात खालच्या…

6 वर्षे ago

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार…

6 वर्षे ago