Ajit Pawar

एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी महामंडळाला ३९ कोटी रुपये वितरित

मुंबई : एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये महामंडळाला वितरित…

4 वर्षे ago

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक…

4 वर्षे ago

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ठाकरे सरकार विधानसभेत विधेयक मांडणार – अजित पवार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता राज्य सरकार यासंदर्भात नवा कायदा तयार करणार आहे. त्यासाठी विधानसभेत…

4 वर्षे ago

‘ती भेट आजही स्मरणात आहे’, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

5 वर्षे ago

सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे.…

5 वर्षे ago

राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, हे वृत्त धादांत खोटं…

पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं…

5 वर्षे ago

खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी जलतरण तलाव सुरू करा, अजित पवार यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय…

5 वर्षे ago

पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा, सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करा, अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा.…

5 वर्षे ago

वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर वाढविलेला जीएसटी रद्द करावा, अजित पवार यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मागणी

मुंबई : वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी 2022) लागू होणारी 5 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी…

5 वर्षे ago

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार, अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

5 वर्षे ago