Sreesanth announces retirement from professional cricket
भारतीय क्रिकेट खेळाडू एस. श्रीशांतने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीशांत 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. तो नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळत होता. मात्र दुखापतीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याला आयपीएल 20022 च्या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
श्रीशांतने सोशल मीडियावर व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची माहिती दिली. त्याने लिहिले, “पुढील पिढीच्या क्रिकेटपटूंसाठी… मी माझ्या प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा स्वतःचा आहे. जरी मला माहित आहे की यामुळे मला आनंद होणार नाही. पण माझ्या आयुष्यात हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…