Kapil Dev's health improves, thanks to fans who tweeted themselves
दिल्ली : माजी क्रिकेटर कपिल देव यांना गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या ओखला येथील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा 1 वाजता भरती करण्यात आलं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांना सध्या अतिदक्षता विभागात डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कपिल यांच्या प्रकृतीत सुधार असून काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल.
कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले. “तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यावाद. तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…