Jaspreet Bumrah and Sanjana Ganesan got married
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी सोमवारी (15 मार्च) गोव्यात एका अतिशय खाजगी कार्यक्रमात लग्न केले. लग्नामध्ये या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होते. बुमराहने स्वतः ट्विटरवर फोटो शेयर करत याबद्दल माहिती दिली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटीच्या शेवटच्या सामन्यापूर्वी बुमराहने संघातून आपले नाव मागे घेतले. लग्नाच्या तयारीसाठी बुमराहने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. संजना एक स्पोर्ट्स अँकर आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…