क्रीडा

IPL २०२० : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत

आयपीएलची २१वी लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज अबुधाबी येथे होणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. त्यापैकी १३ चैन्नईने तर ७ कोलकाताने जिंकल्या आहेत.

गुणतक्त्यात कोलकाता चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या स्थानावर तर चेन्नई पाच सामन्यात दोन विजय आणि ३ पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. पंजाबविरुद्ध चेन्नईने ३ पराभवानंतर शानदार कमबॅक केला आणि १० विकेटनी विजय मिळवला.

कार्तिकला आतापर्यंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच कार्तिकने चार सामन्यात फक्त ३७ धावा केल्या आहेत. तो मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांच्या आधी फलंदाजीला येत आहे. चांगली फलंदाजी करणारा टॉम बेंटनच्या ऐवजी सुनील नरेनला सलामीला पाठवले जात आहे. कर्णधार म्हणून त्याचे काही निर्णय चुकत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago