India's Nikhat Zareen wins gold at World Boxing Championships
भारतीय मुष्टियोद्धा निखत जरीनने गुरुवारी इस्तांबुल येथे महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्लायवेट (५२ किलो) फायनलमध्ये थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा ५-० असा सहज पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. जरीनच्या सुवर्ण पदकाव्यतिरिक्त, मनीषा मौन (57 किलो) आणि नवोदित खेळाडू परवीन हुडा (63 किलो) कांस्यपदकांसह मायदेशी परततील.
तेलंगणाची बॉक्सर निखत जरीनने तिच्या थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 5-0 ने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह झरीन विश्वविजेतेपद पटकावणारी पाचवी भारतीय बॉक्सर ठरली. सहा वेळची चॅम्पियन मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018) सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006) आणि लेखा केसी (2006) हे जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या इतर मुग्धपटू आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ सदस्यीय भारतीय तुकडी पाठवण्यात आली होती. एखाद्या भारतीयाने चार वर्षांनंतर जागतिक विजेतेपद पटकावले आहे, मेरी कोमने 2018 च्या आवृत्तीत 48 किलो वजनी गटात अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…