defeats Thailand in 52kg final

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक

भारतीय मुष्टियोद्धा निखत जरीनने गुरुवारी इस्तांबुल येथे महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्लायवेट (५२ किलो) फायनलमध्ये थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा ५-० असा…

4 वर्षे ago