भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांना ३० जुलै रोजी मुलगा झाला. हार्दिकने स्वत: ट्विट करून याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली.
हार्दिकनं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर बीसीसीआयनंदेखील त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच सर्व खेळाडू आणि हार्दिकच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता त्यानं आपल्या बाळासह रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. देवाकडून आम्हाला मिळालेलं सुंदर गिफ्ट असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलं.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…