Faf du Plessis Taken to Hospital After Horrific Collision with Mohammad Hasnain While Fielding
अबू धाबी : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर फाफ डू प्लेसिस शनिवारी अबू धाबी येथे PSL 6 सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. डू प्लेसिसची सहकारी मोहम्मद हसनेन याच्याशी जोरदार टक्कर झाली. त्यामुळे फाफ डू प्लेसिसला चांगलाच मार बसला.
पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात सातव्या षटकात ही घटना घडली. फाफ डू प्लेसिसने चौकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या हसनेनच्या गुडघ्यावर डू प्लेसिस आदळला आणि जमिनीवर पडला. या जोरदार धडकेनंतर डू प्लेसिसला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
फुटबॉलपटू एरिक्सन सामन्यादरम्यान मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला, रुग्णालयात दाखल
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…