Legendary Australia Spinner Shane Warne Injured In Motorbike Accident
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची पुष्टी थायलंडच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. थायलंडमध्ये शुक्रवारी 52 वर्षीय शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
राष्ट्रीय पोलीस उपप्रवक्ता किसाना फथनाचारोएन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की “आज तपासकर्त्यांना शेन वॉर्नचा शवविच्छेदन अहवाल मिळाला, ज्यात वैद्यकीय मतानुसार मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे.” अधिका-यांनी पुष्टी केली की त्याच्या मृत्यूच्या आसपास कोणतीही संशयास्पद परिस्थिती नव्हती.
वॉर्नचा मृतदेह रविवारी कोह सामुई बेटावरून नंतर स्थानिक रुग्णालयात नेण्यात आला, जिथे शवविच्छेदन झाले. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांना निकालाची माहिती देण्यात आली आहे आणि त्याचा मृतदेह ऑस्ट्रेलियाला नेण्यासाठी ऑस्ट्रेलियन कौन्सुलर अधिकार्यांकडे हस्तांतरित केला जाईल, असे थाई उपराष्ट्रीय पोलिस प्रवक्ते किसाना फथानाचारोएन यांनी सोमवारी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…