'Making statements is not terrorism, but cutting throat is,' says Naqvi
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. सुत्रांनी सांगितले की, देशाच्या विकासात तुमचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. नकवी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा दिवस आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर नक्वी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. मात्र यादरम्यान नक्वी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने नक्वी यांना कोठेही उमेदवारी दिली नाही. तेव्हापासून पक्षाकडून त्यांना नवीन भूमिका दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…