उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यांचे संपूर्ण नाव कमल राणी वरूण असं आहे.
कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. याअगोदर त्या खासदारही होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…