पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उघड केलं व भाजपवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींनी चायनीज ऍप कॅम स्कॅनर भारतात बॅन केल्यानंतरही भाजपकडून याचा वापर केला जात असल्याची बाब अतिशय निंदनीय असल्याचं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…