Raj Babbar was sentenced to two years by MP MLA court
लखनौ : काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनौच्या एमपी एमएलए न्यायालयाने मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 8500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. निकाल सुनावताना राज बब्बर न्यायालयात हजर होते. २ मे १९९६ रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये राज बब्बर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी राज बब्बर हे सपाचे उमेदवार होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…