Om Prakash Chautala gets 4 years in jail in disproportionate assets case
हरियाणा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना शुक्रवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चौटाला (87) यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गेल्या शनिवारी (21 मे) या प्रकरणात दोषी ठरवले होते.
तुरुंगवास आणि दंडाव्यतिरिक्त चौटाला यांच्या मालकीच्या चार मालमत्ता जप्त केल्या जातील, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. इंडियन नॅशनल लोकदलचे सुप्रिमो ओम प्रकाश चौटाला यांच्या हेली रोड, पंचकुला, गुरुग्राम आणि असोला येथील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…