नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात भारतात कोरोना रुग्णांची 47 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्या तुलनेत बरे झालेल्या लोकांची संख्या कमी आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 509 आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण 47,092 कोरोना रुग्ण आढळले असून यासह एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,28,57,937 वर गेली आहे. याबरोबरच, सक्रिय प्रकरणे 3,89,583 झाली आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 3,20,28,825 झाली आहे. देशात आतापर्यंत 4,39,529 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…