Mulayam Singh Yadav's wife Sadhna Gupta passes away
लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. साधना गुप्ता या प्रतीक यादव यांच्या आई आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या सासू होत्या.
साधना गुप्ता यांना शुगरसह इतर अनेक आजार होते. त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याच्या तक्रारीही होत्या. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साधना यांचे निधन झाले. मृत्यूसमयी मुलायमसिंह यादव पत्नी साधना यांच्यासोबत होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…