जम्मू आणि काश्मीर : अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबनी पोलिस स्टेशन हद्दीतील मल्लाह येथील फलजवळ बुधवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी १२:४५ च्या सुमारास झाला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर २-३ राउंड गोळीबार केला आणि नंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.
गोळीबारानंतर लष्कराच्या जवानांनी त्वरीत परिसराला वेढा घातला आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळ सुंदरबनी येथील सीआरपीएफ बटालियन मुख्यालयापासून अंदाजे ५-६ किमी अंतरावर आहे. सुरक्षा दल या प्रदेशाची तपासणी करत आहेत. घटनास्थळावर चकमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…