flight
दिल्ली : मॉस्कोहून दिल्लीला आलेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच काही क्षणातच बचाव पथक घटनास्थळावर पोहोचले. प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11.15 वाजता मॉस्कोहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक SU 232 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी मिळाली. फ्लाइटमध्ये 386 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्सची उपस्थिती होती. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर दिल्ली विमातळावर बॉम्बशोधक पथक, बचाव पथकाकडून विमानाची तपासणी करण्यात आली. काहीही मिळून न आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…