Indian Air Force MiG-21 Bison plane crashes
भारतीय वायुसेनेचे मिग -21 बाइसन विमान कोसळले. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. लढाऊ प्रशिक्षण अभियानासाठी हे विमान मध्य भारतातील एअरबेसवरून रवाना झाले होते. भारतीय वायुसेनेने ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांसोबत दृढपणे उभे असल्याचं सांगितलं आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीला आदेश देण्यात आले आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…