देश

ICAI CA Foundation Result 2022: CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर, इथे पहा…

ICAI CA फाउंडेशन निकाल : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) जूनमध्ये झालेल्या CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. CA फाउंडेशन परीक्षा निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. 24 जून रोजी पेपर एक (अकाऊंटिंगची तत्त्वे आणि सराव) तर पेपर दोन (व्यवसाय कायदा आणि व्यवसाय पत्रव्यवहार आणि अहवाल) 26 जून रोजी घेण्यात आला.

ICAI CA Foundation Result 2022 Direct Link

ICAI CA फाउंडेशन निकाल 2022 कसा पाहायचा?

  1. सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या ‘CA Foundation result 2022’ या लिंकवर क्लिक करा.
  3. आता रोल नंबर, पिन नंबर किंवा नोंदणी क्रमांक सबमिट करा.
  4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  5. तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.

सीए फाउंडेशनच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये 40 टक्के गुण मिळवावे लागतात. एकूण टक्केवारी 50% पेक्षा कमी नसावी.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago