Former Goa Chief Minister pratapsingh Rane infected with corona
गोव्याचे प्रदीर्घकाळ सेवा देणारे आमदार, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना व त्यांच्या पत्नी कोरोनाची लागण झाली आहे. तथापि, त्यांची प्रकृती सुधारत आहे. ते राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वडील आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करत म्हटले कि, “माझे वडील श्री प्रतापसिंह राणे (गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पोरिम मतदारसंघ) आणि माझी आई श्रीमती. विजयादेवी राणे दोघांचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते जीएमसी येथे डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आमच्या डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…