Forest Officers Help Injured Baby Elephant Reunite With Mother
तामिळनाडू : वन अधिकाऱ्यांसोबत आनंदाने चालणाऱ्या एका हत्तीच्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. तामिळनाडूमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हत्तीचे एक पिल्लू एका खड्ड्यात पडलेले आढळले, त्यानंतर त्यांनी जखमी झालेल्या पिल्लावर उपचार केले. उपचार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे त्याच्या आईकडे परत नेले.
भारतीय वन अधिकारी सुधा रामेन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, हत्तीचे पिल्लू वन अधिकाऱ्यांसोबत आनंदाने चालताना दिसत आहे, जसे की त्याला माहित आहे की ते कुठे जात आहेत. सुधा रामेन म्हणाल्या की हे छोटे पिल्लू तामिळनाडू फॉरेस्टर्स टीमच्या Z+ सिक्युरिटीसह पुन्हा आपल्या आईकडे जाण्यासाठी निघाले आहे. हे हत्तीचे पिल्लू एकटे आणि जखमी अवस्थेत सापडले होते. तामिळनाडू फॉरेस्ट टीमने या लहान बाळाची सुटका केली, उपचार केले आणि नंतर त्याला त्याच्या आईकडे घेऊन गेले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…