Explosion reported 12 km away from PM Modi's rally venue in J&K
PM Jammu Kashmir Visit : पंतप्रधानांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या काही तास अगोदर जम्मूमध्ये एका संशयित स्फोटामुळे घबराट पसरली होती. रविवारी सकाळी झालेल्या या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, जम्मूतील बिश्नाहच्या ललियाना गावात हा स्फोट झाला. हे पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर आहे.
या स्फोटामुळे जमिनीत दीड फूट खोल खड्डा तयार झाला. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सध्या, पोलिसांचे म्हणणे आहे की, बिश्नाहच्या ललियाना गावातील मोकळ्या शेतजमिनीत गावकऱ्यांनी संशयास्पद स्फोट झाल्याची तक्रार केली होती. आतापर्यंतच्या तपासात वीज पडण्याची किंवा उल्का पडण्याची शक्यता आहे. आमची चौकशी सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…