Elevator of an under-construction building collapses in Ahmedabad
गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बांधकामाधीन इमारतीची ही लिफ्ट कशी कोसळली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ ही इमारत बांधली जात होती. अहमदाबाद झोन 1 च्या पोलिस उपायुक्त लविना सिन्हा यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की कामगारांना घेऊन जाणारी लिफ्ट सातव्या मजल्यावरून जमिनीवर पडली आणि त्यात आठ कामगारांचा मृत्यू झाला.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…