lpg gas cylinder price commercial cylinder price hike
मुंबई : महिन्याच्या पहिल्या दिवशी (1 मे) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 102 रुपयांनी महागली आहे. आता राजधानी दिल्लीत नवीन सिलेंडरची किंमत 2355 रुपये असेल. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) नुसार, मुंबईत आजपासून 2205 रुपयांऐवजी 2307 रुपये मोजावे लागणार आहेत.आज राजधानी दिल्लीत 19 किलोचा LPG सिलेंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2355.50 रुपये मोजावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत त्याची किंमत 2253 रुपये होती.
त्याचबरोबर कोलकातामध्ये पूर्वी 2351 रुपये मिळत होते, आता 2455 रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे, चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढले आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…