देश

मनोज तिवारी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, ट्विट करत म्हटले ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’…

नवी दिल्ली :  भाजपाचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी वडील झाले आहेत. त्याच्या घरी बुधवारी मुलीचा जन्म  झाला. तिवारी यांनी स्वत: ट्वीटद्वारे ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, घरात एक लहान देवदूत आला आहे.

या बातमी नंतर मनोज तिवारी यांचे ट्विटरवर अभिनंदन होऊ लागले आहे. सर्वानी त्यांच्या बाळाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. मनोज तिवारी हे भोजपुरी येथील प्रख्यात लोक गायक आणि अभिनेते देखील आहेत. दिल्ली प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षाचा पाया वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago