महाराष्ट्र

प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

पालघर : प्रसूती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने रक्तस्राव सुरु झाल्यानंतर २२ वर्षीय प्रिती जाधव यांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, ज्यामुळे तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान प्रिती जाधव यांना अति रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने सिल्वासा येथे हलवण्यात आले, परंतु रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्यामुळे महिलेपर्यंत उपचार पोहोचण्यात उशीर झाला. अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर झाल्यामुळे सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिती जाधव यांचा मृत्यू झाला.

महिलेचे पती राहुल जाधव यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे पत्नीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. मात्र, डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago