veteran tamasha artist kantabai satarkar daughter and grandson
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनाने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.
खेडकर कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. परंतु, आठ दिवसांत कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच 25 मे रोजी निधन झालं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातवाचे कोरोनाने निधन झाले. अनिता यांच्यावर संगमनेरमध्ये तर अभिजित यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. मात्र, तिथेच त्यांचे निधन झाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…