Government of Maharashtra
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उंद्री गावाचे नामकरण आता मौजे उदयनगर असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत 31 मे 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…