Suicide of a female doctor who got married five months ago
जालना : महिला डॉक्टरने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉ. प्रांजल कोल्हे यांचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल यांनी वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही डॉक्टर प्रांजल यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. भोकरदन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…