Scholarships will be awarded based on online attendance of students
मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यवाही करताना शासनाने विहित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन उचित कार्यवाही करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…