महाराष्ट्र

बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई :  बंजारा समाजाचे धर्मगुरू व संत सेवालाल महाराजांचे वंशज  डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई लिलावती रूगणालयात उपचार सुरू होते. काल कोजागीरी पौर्णिमेच्या दिवसी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्या सोबत मंहत शेखर महाराज होते. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किशनभाऊ राठोड होते.

रामराव महाराज यांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गाधीवर वयाच्या 14 व्या वर्षी परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर बसविले. 12 वर्ष अनुष्ठान व 12 वर्ष मौन धारण केल्यावर बापू यांनी देशात भ्रमतीला सुरवात केली. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रध्दा असुन त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याचे माहिती मंहत बाबूसिंग महाराज, संजय महाराज बापुचे वंशज यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago